प्रेरणादायक कथा
Farmer Success Story: सैन्य आणि पोलीस भरतीत अपयश, पण आधुनिक शेतीत लाखोंची कमाई!
Farmer Success Story उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) सिघनखेडा हसमतगंज नावाच्या गावात राहणारा 23 वर्षांचा तरुण, विपिन सैनी (Vipin Saini), आजूबाजूच्या सगळ्यांसाठी एक प्रेरणा बनला आहे.....